AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये निघाली बंपर भरती 2025

AAI Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? तर आज आपण एका नवीन नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी असते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देखील हवी असते. सरकारी नोकरी मिळाल्यावर त्यांना चांगले वेतन त्याचबरोबर चांगला सुविधा उपलब्ध होतात. तर आज आपण अशाच एका सरकारी नोकरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये बीएससी किंवा इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये एकूण 309 जागा असणार आहेत.

आता आपण भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या भरती मध्ये कोणकोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहेत त्याचबरोबर या पदांसाठी किती वयोमर्यादा असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे त्याचबरोबर भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला किती रुपये तर मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे आणि या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशा प्रकारे होणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये अर्ज करताना उमेदवारांना कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

AAI Bharti 2025 Details

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदासाठी किती जागा असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)309

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC) या पदासाठी भरती सुरू झाली आहे. या पदासाठी एकूण 309 जागा असणार आहे.

AAI Bharti 2025 Qualification

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवार हा B.Sc (Physics आणि Mathematics) या क्षेत्रातून उत्तीर्ण असावा किंवा उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी असावी.

जर उमेदवार हा वरील क्षेत्रातून उत्तीर्ण असल्यास उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायचे आहे.

AAI Bharti 2025 Age Limit

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा किती असणार आहे म्हणजेच या भरतीमध्ये उमेदवारांसाठी वयाची अट किती असणार आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांचे वय हे 18 ते 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.जर उमेदवार हा OBC प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आली म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30 पर्यंत असणे गरजेचे आहे त्याचबरोबर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सूट देण्यात आले आहे. म्हणजेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे 32 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

ज्या उमेदवारांचे वय हे या भरतीसाठी योग्य असेल असे उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवायची आहे.

AAI Bharti 2025 Important Information

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला किती रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर ज्यावेळी उमेदवार भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार त्यावेळी उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे म्हणजे उमेदवारांना संपूर्ण भारतात कोठेही नोकरी मिळू शकते.

वेतन : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळाल्यावर महिन्याला 40,000 रुपये ते 1,40,000 रुपये इतके वेतन मिळणार आहे.

शुल्क : तर मित्रांनो General/OBC/EWS या प्रवर्गातील लोकांना 1000 रुपये इतके शुल्क द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार SC/ST/EXsM/PWD/महिला या प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

AAI Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत.भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची कॅम्पुटर बेस परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.

AAI Bharti 2025 Dates & Apply

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर भारतीय विमानतळ प्राधिकरणा द्वारे प्रदर्शित केलेले जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची वेबसाईट कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 24 मे 2025 असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आता आपण एका टेबलद्वारे भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे प्रदर्शित केलेले कोणती असणार आहे त्याचबरोबर भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची वेबसाईट कोणती असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
वेबसाईटhttps://www.aai.aero/

AAI Bharti 2025 How To Apply

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत.

  1. उमेदवारांनी सर्वात प्रथम भारतीय विमानतळ प्राधिकरणा द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  2. भारतीय विमानतळ प्राधिकरणा द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार आहे.
  4. त्यासाठी रजिस्टर फॉर्म मध्ये उमेदवारांनी त्यांचे संपूर्ण नाव त्याच बरोबर त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  5. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
  6. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज संपूर्ण व्यवस्थित रित्या वाचून घ्यायचा आहे. त्यामध्ये दिलेले संपूर्ण माहिती उमेदवारांनी व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
  7. ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मध्ये त्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे त्याचबरोबर या अगोदर कोठे काम केले असल्यास तेथे मिळालेले अनुभव असलेले प्रमाणपत्र मध्ये अपलोड करायचे आहेत.
  8. त्याचबरोबर उमेदवारांनी या फॉर्ममध्ये आपले ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील अपलोड करायचे आहेत.
  9. त्याचबरोबर उमेदवारांनी या फॉर्मसाठी आवश्यक असलेले शुल्क देखील भरून घ्यायचे आहे. हे शुल्क उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच डेबिट कार्ड द्वारे भरायचे आहे.
  10. शुल्क आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी हा अर्ज सबमिट करायचा आहे परंतु अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी हा अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घ्यायचे आहे. जर फॉर्म मध्ये काय बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वीच फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.

अशाप्रकारे उमेदवारांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायचे आहे.

Leave a Comment