Accenture Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे का? तर आज आपण अशाच एका नवीन नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराचा जॉब हवा असतो किंवा त्यांना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यावर त्यांना चांगले वेतन त्याचबरोबर चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. तर आता आपण अशाच एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
Accenture कंपनीमध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा आहे.
आता आपण Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याचबरोबर Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे त्याचबरोबर Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Accenture Recruitment 2025 Details
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
| पदाचे नाव |
| वेब डेव्हलपर असोसिएट |
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये वेब डेव्हलपर असोसिएट ह्या पदासाठी भरती सुरू झाली आहे.
Accenture Recruitment 2025 Qualification
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारा हा ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराकडे वेबसाईट डेव्हलपमेंटचे ज्ञान असावे.
Accenture Recruitment 2025 Important Information
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नोकरीचे ठिकाण : Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
शुल्क : Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही
Accenture Recruitment 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
Accenture Recruitment 2025 Important Dates & Apply
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर Accenture कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक ही 02 मे 2025 तारखेपासून सुरू झाले आहे. उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत मध्ये या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण एका टेबलद्वारे Accenture कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची वेबसाईट पाहणार आहोत.
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| वेबसाईट | https://www.accenture.com |
Accenture Recruitment 2025 How To Apply
Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
- उमेदवारांनी सर्वात प्रथम Accenture कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- Accenture द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार आहे.
- रजिस्ट्रेशन मध्ये उमेदवारांना त्यांचे संपूर्ण नाव आणि त्यांचा ई-मेल आयडी भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्ज मध्ये विचारले संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
- ऑनलाइन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि या अगोदर कोठे काम केले असल्यास तेथे मिळालेले अनुभव असलेले प्रमाणपत्र देखील अपलोड करायचे आहे.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण तो अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काही बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.
अशाप्रकारे उमेदवारांनी Accenture कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये अर्ज करून नोकरी मिळवायची आहे.
