BIS Bharti 2025 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये निघाली बंपर भरती 2025

BIS Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? तर आज आपण एका अशाच नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगला पगाराची नोकरी हवी असते तर काहीजणांना सरकारी नोकरी मिळावी असे वाटत असते. कारण सरकारी नोकरी मिळाल्यावर उमेदवारांना चांगले वेतन त्याचबरोबर चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. तर आज आपण अशाच एका सरकारी नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय मानक ब्युरो मध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कंसल्टंट ह्या पदासाठी भरती सुरू झाली आहे.

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये इंजीनियरिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

आता आपण भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या भरतीसाठी कोणकोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी कोणकोणते शिक्षण लागणार आहे त्याचबरोबर भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहेत त्याचबरोबर या भरतीसाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कोणती असणार आहे त्याचबरोबर साठी अर्ज करताना उमेदवारांना कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

BIS Bharti 2025 Details

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे त्याचबरोबर त्या पदांसाठी किती जागा असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव
कंसल्टंट

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कंसल्टंट ह्या पदासाठी भरती सुरू झाली आहे.कंसल्टंट ह्या पदासाठी एकूण 160 जागा असणार आहे.

BIS Bharti 2025 Qualification

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवाराकडे (Civil/Ceramic Engineering/in Leather Technology/Leather Engineering/Electrical/Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Biomedical/Metallurgy) ह्या क्षेत्राची इंजिनिअरिंग पदवी असावी किंवा उमेदवार हा MSc (Chemistry) किंवा ऑयल टेक्नोलॉजी पदवी/ फुटवेअर टेक्नोलॉजी/ फुटवेअर इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा कृषी पदवी / B.Sc. (Cosmetic Science/ Cosmetology) किंवा मेटलर्जी पदवी किंवा पदवीधर असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे 2 किंवा 3 वर्षाचा अनुभव असावा.

जर उमेदवारांचे शिक्षण हे वरील शिक्षणानुसार झाले असल्यास उमेदवारां त्वरित या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.

BIS Bharti 2025 Age Limit

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा कोणती असणार आहे म्हणजेच या भरतीसाठी उमेदवारांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आले आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांचे वय हे 65 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. जर उमेदवारांचे वय हे या भरतीसाठी योग्य असल्यास उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.

BIS Bharti 2025 Important Information

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला किती रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे म्हणजेच उमेदवारांना भारतामध्ये कुठे पण नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

वेतन : भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला 75,000 रुपये वेतन मिळणार आहे.

शुल्क : भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही म्हणजेच या भरतीसाठी शुल्क हे माफ असणार आहे.

BIS Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.

BIS Bharti 2025 Important Dates & Apply

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याचबरोबर भारतीय मानक ब्युरो द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट कोणती असणार आहे हे जाणून घेणार आहोत.

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांकही 09 मे 2025 असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आता आपण एका टेबलद्वारे भारतीय मानक ब्युरो द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट पाहणार आहोत.

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
वेबसाईटhttps://www.bis.gov.in/

BIS Bharti 2025 How To Apply

भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

  1. भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भारतीय मानक ब्युरो द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  2. भारतीय मानक ब्युरो द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सर्वात प्रथम नवीन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
  4. रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांना रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये त्यांचे संपूर्ण नाव त्याच बरोबर त्यांचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  5. रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  6. ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मध्ये त्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर या अगोदर कोठे काम केले असल्यास तेथे मिळालेले अनुभव असलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे.
  7. त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मध्ये त्यांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील अपलोड करायचे आहे.
  8. हे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे परंतु ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी तो अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काही बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.

अशाप्रकारे उमेदवारांनी भारतीय मानक ब्युरो मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.

Leave a Comment