Capgemini Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? ? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. कारण मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यावर त्यांना चांगले वेतन त्याचबरोबर चांगलं सुविधा उपलब्ध होतात. तर आज आपण अशाच एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Capgemini कंपनीमध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा आहे.
आता आपण Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याचबरोबर Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे त्याचबरोबर Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Capgemini Recruitment 2025 Details
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
| पदाचे नाव |
| सॉफ्टवेअर इंजिनीअर |
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर ह्या पदासाठी भरती सुरू झाली आहे.
Capgemini Recruitment 2025 Qualification
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवार हा सॉफ्टवेअर इंजिनियर असावा. उमेदवारांना प्रोग्रामिंग लैंग्वेज चे चांगले ज्ञान असावे.
Capgemini Recruitment 2025 Important Information
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नोकरीचे ठिकाण : Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
शुल्क : Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही
Capgemini Recruitment 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
Capgemini Recruitment 2025 Important Dates & Apply
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर Capgemini कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक ही 21 एप्रिल 2025 तारखेपासून सुरू झाले आहे. उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत मध्ये या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण एका टेबलद्वारे Capgemini कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची वेबसाईट पाहणार आहोत.
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| वेबसाईट | https://www.capgemini.com/ |
Capgemini Recruitment 2025 How To Apply
Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
- सर्वात प्रथम उमेदवारांनी Capgemini कंपनीद्वारे प्रदर्शित केलेले वाचून घ्यायचे आहे.
- Capgemini कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
- त्याचबरोबर उमेदवारांनी या ऑनलाइन अर्जामध्ये रिझ्युम देखील अपलोड करायचा आहे.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण तो अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काही बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.
अशा प्रकारे उमेदवारांनी Capgemini कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करून नोकरी मिळवायचे आहे.
