Eaton Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? त्याचबरोबर तुम्हाला देखील घरबसल्या नोकरी करण्याची इच्छा आहे का? तर आज आपण एका अशाच नोकरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी हवी असते त्याचबरोबर त्यांना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा हवी असते तर आज आपण अशाच एका नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Eaton कंपनीमध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याचबरोबर Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे त्याचबरोबर Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Eaton Recruitment 2025 Details
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे एका टेबलद्वारे जाणून घेणार आहोत.
| पदाचे नाव |
| असोसिएट इंजिनियर / Associate Engineer |
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये असोसिएट इंजिनियर / Associate Engineer ह्या पदासाठी भरती सुरू झाली आहे.
Eaton Recruitment 2025 Qualification
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवार हा कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रातून उत्तीर्ण असावा त्याचबरोबर उमेदवाराला मशीन लर्निंग क्षेत्राचे नॉलेज असावे.
जर उमेदवारांचे शिक्षण हे वरील शिक्षणाानुसार झाले असल्यास उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करून नोकरी मिळवायची आहे.
Eaton Recruitment 2025 Important Information
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नोकरीचे ठिकाण : Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना घरबसल्या नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
शुल्क : Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
Eaton Recruitment 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
Eaton Recruitment 2025 Important Dates & Apply
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर Eaton कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक ही 19 एप्रिल 2025 तारखेपासून सुरू झाले आहे. उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत मध्ये या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण एका टेबलद्वारे Eaton कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची वेबसाईट पाहणार आहोत.
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| वेबसाईट | https://www.eaton.com |
Eaton Recruitment 2025 How To Apply
Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
- उमेदवारांनी सर्वात प्रथम Eaton कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- Eaton कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी व्यवस्थितरित्या ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्जावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपचे स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल.
- त्या फॉर्मवर विचारलेले संपूर्ण माहिती उमेदवारांनी व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे.
- त्याचबरोबर उमेदवारांनी त्या ऑनलाइन अर्जामध्ये आपला रिझ्युम देखील अपलोड करायचा आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर तो सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपण अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काय बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.
अशाप्रकारे उमेदवारांनी Eaton कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करून नोकरी मिळवायचे आहे.
