IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये निघाली बंपर भरती 2025

IOCL Apprentice Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? तर आज आपण अशाच एका नोकरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी हवी असते तर काहीजणांना सरकारी नोकरी हवी असते कारण सरकारी नोकरी मिळाल्यावर त्यांना चांगले वेतन आणि चांगलं सुविधा उपलब्ध होतात. तर आज आपण अशाच एका सरकारी नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये भरती सुरू झाली आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू झाली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये इंजीनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएशन उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

आता आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये कोणकोणती पद आहेत त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी कोणकोणते शिक्षण लागणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये भरायचे आहे त्याचबरोबर उमेदवारांची निवड या भरतीसाठी झाल्यास उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला किती रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांना कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत.

IOCL Apprentice Bharti 2025 Details

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोण कोणते पद असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या पदांसाठी एकूण किती जागा असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

पद क्र.पदाचे नाव
1ट्रेड अप्रेंटिस
2टेक्निशियन अप्रेंटिस

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये दोन पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 1770 जागा असणार आहे.

IOCL Apprentice Bharti 2025 Qualification

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

1) ट्रेड अप्रेंटिस : ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार हा B.Sc (Maths, Physics, Chemistry, Industrial Chemistry) किंवा ITI (Fitter) किंवा B.A./B.Sc/B.Com या क्षेत्रातून उत्तीर्ण असावा.

2) टेक्निशियन अप्रेंटिस : टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार हा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical /Mechanical/Electrical and Electronics/Instrumentation Engg/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation) या क्षेत्रातून इंजीनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.

जर उमेदवारांचे शिक्षण हे वरील शिक्षणाानुसार झाले असल्यास उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.

IOCL Apprentice Bharti 2025 Age Limit

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये वयोमर्यादा कोणत्या असणार आहे म्हणजेच या भरतीसाठी वयाची अट किती ठेवण्यात आले आहे हे आपण पाहणार आहोत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये उमेदवारांचे वय हे 18 ते 24 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.जर उमेदवार हा OBC प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आली म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 27 पर्यंत असणे गरजेचे आहे त्याचबरोबर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सूट देण्यात आले आहे. म्हणजेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे 29 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

ज्या उमेदवारांचे वय हे या भरतीसाठी योग्य असेल असे उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि सरकारी नोकरी करण्याची संधी मिळवायची आहे.

IOCL Apprentice Bharti 2025 Important Information

आता आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळाल्यावर कोणत्या ठिकाणी नोकरी करायला मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवाराला किती रुपये शुल्क भरायचे आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. उमेदवारांना संपूर्ण भारतात कोठे पण नोकरी मिळणार आहे. असणार आहे.

शुल्क : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

IOCL Apprentice Bharti 2025 Important Dates & Apply

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्याचबरोबर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर या भरतीची ऑनलाईन अर्जाची वेबसाईट कोणती असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 02 जून 2025 असणार आहे.

आता आपण एका टेबलवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात पाहणार आहोत त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट पाहणार आहोत.

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
वेबसाईटhttps://iocl.com/

IOCL Apprentice Bharti 2025 How To Apply

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.

  1. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्वात प्रथम जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  2. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात उमेदवारांनी वाचून घेतल्यानंतर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांना सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार आहे.
  4. रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांना त्यांचे नाव आणि त्यांचे ईमेल आयडी भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे.
  5. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
  6. ऑनलाइन अर्ज मध्ये उमेदवारांनी त्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव असलेले प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत.
  7. त्याचबरोबर उमेदवारांनी या फॉर्ममध्ये आपले ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील अपलोड करायचे आहे.
  8. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करायचे आहे परंतु फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी तो फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काही बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.

अशाप्रकारे उमेदवारांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.

Leave a Comment