Union Bank of India Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? तर आज आपण एका नवीन नोकरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीमध्ये किंवा बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. बँकेमध्ये नोकरी मिळाल्यावर त्यांना चांगले वेतन त्याचबरोबर चांगला सुविधा मिळतात. तर आज आपण अशाच एका बँकेमध्ये सुरू असलेल्या भरती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सध्या भरती सुरू झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये ग्रॅज्युएशन उत्तीर्ण आणि इंजीनियरिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
आता आपण युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचे आहे त्याचबरोबर या भरती मध्ये कोणकोणते पद असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये किती जागा असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये उमेदवारांचे वयोमर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांना महिन्याला किती रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत.
Union Bank of India Bharti 2025 Details
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे आणि या पदांसाठी किती जागा असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट मॅनेजर (Credit) | 250 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 250 |
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये एकूण दोन पद असणार आहे. या पदांसाठी एकूण 500 जागा असणार आहेत.
Union Bank of India Bharti 2025 Qualification
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
1) असिस्टंट मॅनेजर (Credit) : असिस्टंट मॅनेजर (Credit) या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी किंवा उमेदवाराकडे CA/CMA(ICWA)/CS या क्षेत्राची पदवी असावी किंवा उमेदवार हा 60% गुणांसह MBA/ MMS/ PGDM/PGDBM या क्षेत्रातून उत्तीर्ण असावा.
2) असिस्टंट मॅनेजर (IT) : असिस्टंट मॅनेजर (IT) या पदासाठी उमेदवार हा (Computer Science Engineering/IT/Electronics/ Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security) या क्षेत्रातून B.E./BTech/MCA/MSc (IT)/MS/MTech केलेले असावे. त्याचबरोबर उमेदवाराकडे 01 वर्षाचा अनुभव असावा.
जर उमेदवारांचे शिक्षण हे वरील शिक्षणाानुसार झाल्या असल्यास उमेदवाराने त्वरित या भरतीसाठी अर्ज करून बँकेत नोकरी करण्याची संधी मिळवायची आहे.
Union Bank of India Bharti 2025 Age Limit
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा काय असणार आहे म्हणजेच या भरतीसाठी वयाची अट काय ठरविण्यात आले आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांचे वय हे 22 ते 30 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.जर उमेदवार हा OBC प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवारांना 03 वर्षाची सूट देण्यात आली म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 33 पर्यंत असणे गरजेचे आहे त्याचबरोबर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षाची सूट देण्यात आले आहे. म्हणजेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
ज्या उमेदवारांचे वय हे या भरतीसाठी योग्य असेल असे उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि बँकेत नोकरी करण्याची संधी मिळवायची आहे
Union Bank of India Bharti 2025 Important Information
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करायला मिळणार आहे त्याचबरोबर उमेदवारांना महिन्याला किती रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. उमेदवारांना भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
वेतन : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळाल्यावर महिन्याला 46,480 रुपये ते 85,920 रुपये इतके वेतन मिळणार आहे.
शुल्क : तर मित्रांनो General/OBC या प्रवर्गातील लोकांना 1000 रुपये इतके शुल्क द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार SC/ST/PWD या प्रवर्गातील असल्यास अशा उमेदवाराकडून 117 रुपये इतके शुल्क घेतले जाणार आहे.
Union Bank of India Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.
Union Bank of India Bharti 2025 Important Dates & Apply
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची वेबसाईट कोणती असणार आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 20 मे 2025 असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण एका टेबलद्वारे युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाची वेबसाईट पाहणार आहोत.
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| वेबसाईट | https://www.unionbankofindia.co.in |
Union Bank of India Bharti 2025 How To Apply
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
- उमेदवारांनी सर्वात प्रथम युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार आहे.
- रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये उमेदवारांनी त्यांचे संपूर्ण नाव त्याच बरोबर त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल आयडी भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रे त्याचबरोबर या अगोदर कोठे काम केले असल्यास तेथे मिळालेले अनुभव असलेले प्रमाणपत्र या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे.
- त्याचबरोबर उमेदवारांनी या फॉर्ममध्ये आपले ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील अपलोड करायचे आहेत.
- उमेदवारांनी या फॉर्ममध्ये जातीचा दाखला देखील अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेले शुल्क देखील भरून घ्यायची आहे उमेदवारांनी हे शुल्क डेबिट कार्ड द्वारे भरायचे आहे.
- शुल्क भरून झाल्यानंतर उमेदवारांनी हा फॉर्म सबमिट करायचा आहे परंतु फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी तो फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे जर फॉर्म मध्ये काय बदल करायचे असेल तर उमेदवारांनी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी फॉर्म मध्ये बदल करून घ्यावा.
अशाप्रकारे उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करून बँकेत नोकरी करण्याची संधी मिळवायची आहे.
