WEX Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील घरबसल्या नोकरी करण्याची इच्छा आहे का? तर आज आपण एका नवीन नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. कारण मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यावर त्यांना चांगले वेतन आणि चांगल्या सुविधा मिळतात. तर आज आपण अशाच एका नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
WEX कंपनीमध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे त्याचबरोबर WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे त्याचबरोबर WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्याचबरोबर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
WEX Recruitment 2025 Details
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे हे आता आपण सविस्तरपणे एका टेबलद्वारे जाणून घेणार आहोत.
| पदाचे नाव |
| सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर 1(SDE1) — इंटरनॅशनल मोबिलिटी |
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर १ (SDE1) — इंटरनॅशनल मोबिलिटी या पदासाठी भरती सुरू झाली आहे.
WEX Recruitment 2025 Qualification
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवाराकडे कॅम्पुटर सायन्स ची पदवी असावी किंवा उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असल्यास उमेदवाराकडे कॅम्पुटर लैंग्वेजचे चांगले ज्ञान असावे. म्हणजेच उमेदवाराकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चे ज्ञान असावे.
जर उमेदवारांचे शिक्षण हे वरील क्षेत्रातून झाले असल्यास उमेदवारांनी त्वरित या भरतीसाठी अर्ज करून नोकरी मिळवायचे आहे.
WEX Recruitment 2025 Important Information
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नोकरीचे ठिकाण : WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना घरबसल्या नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
शुल्क : WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
WEX Recruitment 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
WEX Recruitment 2025 Important Dates & Apply
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर WEX कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज ची वेबसाईट कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक ही 29 एप्रिल 2025 तारखेपासून सुरू झाले आहे. उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत मध्ये या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
आता आपण एका टेबलद्वारे WEX कंपनी द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची वेबसाईट पाहणार आहोत.
| जाहिरात / ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| वेबसाईट | https://www.wexinc.com/ |
WEX Recruitment 2025 How To Apply
WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
- उमेदवारांनी सर्वात प्रथम WEX कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- WEX कंपनीद्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज व्यवस्थित रित्या वाचून घ्यायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती उमेदवारांनी व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
- त्याचबरोबर उमेदवारांनी या ऑनलाइन अर्जामध्ये आपला रिझ्युम देखील अपलोड करायचा आहे.
अशा प्रकारे उमेदवारांनी WEX कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करून घरबसल्या नोकरी करण्याची संधी मिळवली पाहिजे.
