GGMCJJH Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत आहात का? तुम्हाला देखील चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे का? तर आज आपण एका नवीन नोकरीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच उमेदवारांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असते. उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची देखील इच्छा असते. कारण सरकारी नोकरी मिळाल्यावर उमेदवारांना चांगले वेतन त्याचबरोबर चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. तर आज आपण अशाच एका सरकारी नोकरी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सध्या भरती सुरू झाली आहे.सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे.
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजेच उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
आता आपण सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांनी कशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या भरतीसाठी कोणकोणते पद असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी किती जागा असणार आहे त्याचबरोबर या पदांसाठी कोणकोणते शिक्षण लागणार आहे त्याचबरोबर सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहेत त्याचबरोबर या भरतीसाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कोणती असणार आहे त्याचबरोबर साठी अर्ज करताना उमेदवारांना कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
GGMCJJH Bharti 2025 Details
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये कोणकोणते पद असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | 18 |
2 | शिपाई | 03 |
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये एकूण दोन पद असणार आहेत. या पदांसाठी एकूण 21 जागा असणार आहेत.
GGMCJJH Bharti 2025 Qualification
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) : डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) या पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी. त्याचबरोबर उमेदवाराने MSCIT कोर्स केलेला असावा.
2) शिपाई : शिपाई या पदासाठी उमेदवार हा सातवी किंवा दहावी उत्तीर्ण असावा.
जर उमेदवारांचे शिक्षण हे वरील पदासाठी योग्य असेल तर त्वरित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.
GGMCJJH Bharti 2025 Age Limit
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा किती असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांचे वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत गरजेचे आहे. जर उमेदवारांचे वय हे या भरतीसाठी योग्य असल्यास त्वरित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायचे आहे.
GGMCJJH Bharti 2025 Important Information
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला किती रुपये वेतन मिळणार आहे त्याचबरोबर सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना किती रुपये शुल्क भरावे लागणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे म्हणजेच उमेदवारांना भारतामध्ये कुठे पण नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
वेतन : सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना महिन्याला 10,000 रुपये वेतन मिळणार आहे.
शुल्क : सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही म्हणजेच या भरतीसाठी शुल्क हे माफ असणार आहे.
GGMCJJH Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
GGMCJJH Bharti 2025 Important Dates & Apply
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी किती तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्याचबरोबर सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात कोणती असणार आहे. त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर कोणत्या ठिकाणी करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांकही 29 एप्रिल 2025 असणार आहे. उमेदवारांची थेट 29 एप्रिलला 11 ते 05 या वेळेमध्ये थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीचा पत्ता आता आपण खालील प्रमाणे जाणून घेत आहोत.
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008
आता आपण एका टेबलद्वारे सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात पाहणार आहोत.
जाहिरात | येथे क्लिक करा |
GGMCJJH Bharti 2025 How To Apply
सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी कशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत.
- उमेदवाराने सर्वात प्रथम सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई द्वारे प्रदर्शित केलेली जाहिरात वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती उमेदवारांनी व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
- त्याचबरोबर फॉर्म ला उमेदवारांनी त्यांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे लावून घ्यायचे आहेत.
- त्याचबरोबर उमेदवारांनी फॉर्ममध्ये त्यांचा पासपोर्ट साईज फोटो देखील लावायचा आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज सादर करून मुलाखत द्यायची आहे.
- परंतु अर्ज भरून झाल्यानंतर उमेदवारांनी तो अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही हे एकदा तपासून घेणे गरजेचे आहे.
अशाप्रकारे उमेदवारांनी सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबईमध्ये सुरू असलेल्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून सरकारी नोकरी मिळवायची आहे.